1.

योग्य विधाने ओळखा. अ] महाराष्ट्राने पहिला मानव विकास अहवाल २००२ साली प्रकाशित केला. ब] यानुसार राज्याचा मानव विकास निर्देशांक ०.५८ होता.

A. फक्त अ
B. फक्त ब
C. वरील दोन्ही
D. एकही नाही
Answer» D. एकही नाही


Discussion

No Comment Found

Related MCQs