1.

विधान : कोकणात काजू लागवड फायदेशीर ठरते . * कारण : तेथील जमीन निकृष्ट असून तेथे अतिवृष्टी होते .

A. विधान बरोबर असून कारण त्याचे योग्य स्पष्टीकरण देते .
B. विधान बरोबर असून कारण त्याचे योग्य स्पष्टीकरण देत नाही .
C. विधान चूक असून कारण बरोबर आहे .
D. विधान व कारण दोन्हीही चूक आहेत .
Answer» C. विधान चूक असून कारण बरोबर आहे .


Discussion

No Comment Found

Related MCQs