1.

विधान अ - उष्ण कटिबंधीय प्रदेशमध्ये पूर परिस्थिती वारंवार आढळत आहे .विधान ब - उष्ण कटिबंधातील बहुंशी वान्चाडीत प्रदेशांची जलद गतीने जनगल तोड सुरु आहे .

A. विधान अ व ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य कारण आहे
B. विधान अ व ब दोन्ही बरोबर आहेत परंतु ब हे अ चे योग्य कारण नाही
C. विधान अ बरोबर व ब चूक
D. विधान ब बरोबर व अ चूक
Answer» B. विधान अ व ब दोन्ही बरोबर आहेत परंतु ब हे अ चे योग्य कारण नाही


Discussion

No Comment Found

Related MCQs