MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
विधान अ : गावातील मतदारांपैकी किमान ३३%मतदारांनी तक्रार केल्यास सरपंच,उपसरपंच यांची चौकशी करता येते. विधान ब :ग्रामसभा बोलवण्यात अपयशी ठरल्यास टी व्यक्ती सरपंच म्हणून त्या पदावर राहण्यास अपात्र ठरते. |
| A. | विधान अ बरोबर आणि ब चूक |
| B. | दोन्ही बरोबर |
| C. | दोन्ही चूक |
| D. | अ चूक आणि ब बरोबर |
| Answer» E. | |