1.

उच्च न्यायालयाच्या त्याखालच्या न्यायालयांवरील प्रशासकीय नियंत्रणात पुढील बाबीचा समावेश होतो 1) नेमणूका 2) निवृत्तिवेतन 3) बदल्या 4) पगार 5) सकतीची निवृत्ती. योग्य पर्याय निवडा.

A. 1,2 व 3
B. 1,3 व 5
C. 2,3 व 4
D. 3,4 व 5
Answer» C. 2,3 व 4


Discussion

No Comment Found

Related MCQs