MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
स्वत:चा मोबाईल क्रमांक कायम राखत दुसर्या कंपनीची सेवा घेण्याचा मोबाईल नंबर पोर्टेब्लिटीचा उपक्रम स्थानिक (सर्कल) पातळीवर यशस्वी झाल्यानंतर आता याची व्याप्ती देशव्यापी करण्यात येणार असून, 'राष्ट्रीय मोबाईल पोर्टेब्लिटी' कधी पासून अंमलात येण्याचे स्पष्ट संकेत दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांनी दिले आहेत? |
| A. | 1 जानेवारी 2013 |
| B. | फेब्रुवारी 2013 |
| C. | ऑक्टोबर 2013 |
| D. | डिसेंबर 2013 |
| Answer» C. ऑक्टोबर 2013 | |