MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
स्वदेशी लोकांमध्ये विलायतेतील विद्यांचा अभ्यास अधिक व्हावा आणि देशाची समृद्धी व येथील लोकांचे कल्याण याविषयी स्वतंत्रपणे व उघड रीतीने विचार करण्यात स्थळ व्हावे, या इच्छेने चा जन्म झाला, असे उदगार कोणी काढले? |
| A. | दादोबा पांडुरंग |
| B. | विष्णुशास्त्री पंडित |
| C. | बाळाशास्त्री जांभेकर |
| D. | वि.रा. शिंदे |
| Answer» D. वि.रा. शिंदे | |