MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
स्वातंत्र्यसेनानी मोहन धारिया यांच्या संदर्भातील खालील विधानांचा अभ्यास करा: अ) त्यांनी इंदिरा गांधींच्या 1975 च्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपद तर 1977 च्या मोरारजी देसाई मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद सांभाळले. ब) 1991 च्या चंद्रशेखर यांच्या कार्यकाळात ते नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते. क) 1982 मध्ये त्यांनी राजकारणातून संन्यास घेत 'वनराई ' या संस्थेची स्थापना केली. ड) ते पेशाने वकील होते. वरीलपैकी कोणते विधान / विधाने असत्य आहेत. |
| A. | फक्त अ |
| B. | अ, ब |
| C. | ब, ड |
| D. | कोणतेही नाही |
| Answer» E. | |