1.

संयुक्त राष्ट्र संघाचे ठराव झुगारून आक्रमक अणू कार्यक्रम सुरू ठेवल्याबद्दल अमेरिकन सरकारने कडक आर्थिक निर्बंध लादलेले असूनही इराण सरकारशी अब्जावधी डॉलरचे छुपे व्यवहार केल्याच्या आरोपावरून होऊ घातलेली संभाव्य फौजदारी कारवाई टाळण्यासाठी कोणती बँक ३४ कोटी अमेरिकन डॉलर (सुमारे १,९0५ कोटी रुपये) एवढा दंड भरणार आहे?

A. स्टॅण्डर्ड चार्टर्ड
B. HSBC
C. HDFC
D. बँक ऑफ अमेरिका
Answer» B. HSBC


Discussion

No Comment Found

Related MCQs