1.

संसदेच्या सार्वजनिक लेखा समितीचे कार्य कोणते ?

A. हिशेब तपासणी करणे
B. सार्वजनिक लेखांची सतर्क देखरेख व तपासणी करणे
C. खर्चात कपाती सुचविणे
D. सार्वजनिक उद्योगांचे कल्याण साधने
Answer» B. सार्वजनिक लेखांची सतर्क देखरेख व तपासणी करणे


Discussion

No Comment Found

Related MCQs