1.

शाहू महाराजांनी १९०१ मध्ये निर्माण केलेल्या जगद्गुरूपाठाचे पहिले संकाराचार्य म्हणून ------ या मराठा समाजाच्या व्यक्तीची नेमणूक करण्यात आली.

A. सदाशिवराव बेनाडीकर
B. सदाशिवराव घागडे
C. सूर्याजीराव पवार
D. हिंदुराव भोसले
Answer» B. सदाशिवराव घागडे


Discussion

No Comment Found

Related MCQs