1.

रॉयल विकेंद्रीकरण आयोगाच्या संद्भ्रात खालीलपैकी कोणती विधान चुकीचे म्हणता येईल ?

A. रॉयल विकेंद्रीकरण आयोग १९०७ साली नेमण्यात आला.
B. रॉयल विकेंद्रीकरण आयोगाचे सर चार्ल्स हॉभाहाउस होते.
C. रॉयल विकेंद्रीकरण आयोगातून खेड्यातून अनौपचारिकपणे ग्रामपंचायती स्थापना कराव्यात तसेच खेड्यास विकासाचा मुलभूत घटक मानवा अशी शिफारस किली.
D. रॉयल विकेंद्रीकरण आयोगाने आपला अहवाल १९०८ साली सदर केला.
Answer» E.


Discussion

No Comment Found

Related MCQs