1.

ऋग्वेदिक काळामध्ये प्रार्थनेचा प्रमुख हेतू कोणता होता? अ] अध्यात्मिक उन्नती साधने. ब] भौतिक सुखाच्या गोष्टी मिळविणे. क] मुक्ती मिळविणे.

A. अ आणि ब
B. ब आणि क
C. अ आणि क
D. वरील सर्व
Answer» B. ब आणि क


Discussion

No Comment Found

Related MCQs