1.

राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या वैज्ञानिक अंगाची जबाबदारी पार पाडणाऱ्या एकमेव व अत्यंत महत्त्वाच्या अशा राष्ट्रीय तांत्रिक संस्थेच्या(NTRO) अध्यक्षपदी अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

A. रघुनाथ माशेलकर
B. अनिल काकोडकर
C. आल्हाद गोविंद आपटे
D. माधवन नायर
Answer» D. माधवन नायर


Discussion

No Comment Found

Related MCQs