1.

राष्ट्रीय महिला कोष'संबंधी योग्य विधाने ओळखा. अ] या संस्थेची स्थापना १९९३ साली झाली. ब] या योजनेंतर्गत गरीब महिलांना कर्ज उपलब्ध करून दिले जाते. ३] या कोषामध्ये स्त्रियांसंबंधी सर्व सामाजिक कार्याचा समावेश होतो.

A. अ आणि ब
B. ब आणि क
C. अ आणि क
D. वरील सर्व
Answer» B. ब आणि क


Discussion

No Comment Found

Related MCQs