MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
पुढीलपैकी कोणत्या गोष्टी वि.दा.सावरकरांनी समाज सुधारणेसाठी केल्या? अ] विविध जातीतील स्त्रियांचे हळदी-कुंकू कार्यक्रम योजले. ब] स्पृश्य-अस्पृश्य यांचे एकत्र भोजनाचे कार्यक्रम योजले. क] आंतर-जातीय विवाहांना प्रोत्साहन दिले. ड] धर्मांतर केलेल्या हिंदूंना परत हिंदू धर्मात घेण्यासाठी शुद्धीकरण चळवळ राबविली. |
| A. | अ आणि ब फक्त |
| B. | ब आणि ड फक्त |
| C. | अ, ब, क |
| D. | वरील सर्व |
| Answer» E. | |