1.

प्राथमिक शिक्षणातील नोंदणी संदर्भात खालीलपैकी कोणते सूचक महत्वाचे आहेत? अ] सकल नोंदणी ब] लिंग समानता निर्देशांक क] नक्त नोंदणी दर ड] नक्त उपस्थिती दर

A. फक्त अ आणि ड
B. फक्त अ आणि क
C. फक्त ब आणि क
D. वरील सर्व
Answer» C. फक्त ब आणि क


Discussion

No Comment Found

Related MCQs