1.

पोलीस पाटलाच्या गैरहजेरीत व निलंबनाच्या काळात व मृत्यू व आजारपण यापैकी कोणत्याही एका कारणाने पोलीस पतील्पद रिक्त झाल्यास हंगामी पोलीस पाटलाची नियुक्ती (६ महिन्यांकरता) करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे ?

A. तलाठी
B. नायब तहसीलदार
C. तहसीलदार
D. उपजिल्हाधिकारी
Answer» D. उपजिल्हाधिकारी


Discussion

No Comment Found

Related MCQs