MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
पी.बी.पाटील समितीच्या शिफारशी लक्षात घ्या. अ] ग्रामपंचायतीची महसुली कार्ये हि पंचायत समितीकडे असावी. ब] अविश्वास ठरावावर १/३ सदस्यांची सही असावी. क] ग्रामसेवकाप्रमाणे तलाठी ग्रामपंचायतीकडे वर्ग करावा. वरीलपैकी कोणती शिफारस पी.बी.पाटील समितीची नाही? |
| A. | फक्त अ |
| B. | फक्त ब |
| C. | फक्त क |
| D. | अ आणि क |
| Answer» B. फक्त ब | |