1.

निर्मल ग्राम अभियानांतर्गत कोणत्या वर्षापर्यंत संपूर्णपणे हागणदारी मुक्त गावे करून 100 % स्वच्छता अभियानाचे उद्दीष्ट भारत सरकारने समोर ठेवले आहे ?

A. 2012
B. 2015
C. 2017
D. 2020
Answer» D. 2020


Discussion

No Comment Found

Related MCQs