MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
महर्षी विट्ठल रामजी शिंदे हे प्रार्थना समाजापासून दूर गेले कारण त्यातील मंडळींना शिंदे यांनी केलेली. . . .ही गोष्ट खटकली. |
| A. | डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही स्वातंत्र संस्था सुरु केली. |
| B. | लोकमान्य टिळकांना अटक झाली तेव्हा प्रार्थना समाजात प्रार्थना सादर केली |
| C. | ब्राह्नो समाजाकडे कल दाखवला |
| D. | अस्पृश्यता निवारणासाठी राष्ट्रीय सभेची मदत मागितली |
| Answer» C. ब्राह्नो समाजाकडे कल दाखवला | |