MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
महर्षी वि.रा. शिंदे यांच्याबाबत कोणते विधान चूक आहे ? |
| A. | इ.स. १९२४ मध्ये त्यांनी वय्यक्कम येथील मंदिरप्रवेश सत्याग्रह केला. |
| B. | तांदूळ- फड, रुपी-फड यांची त्यांनी सुरुवात केली. |
| C. | १९०३ ते १९०६ या काळात ते बडोद्याचे दिवाण होते. |
| D. | डिप्रेस्ड क्लास मिशन ची स्थापना केली. |
| Answer» D. डिप्रेस्ड क्लास मिशन ची स्थापना केली. | |