1.

महात्मा फुले यांनी १८५७ च्या बंडाचे समर्थन केले नाही कारण-

A. ब्रीटीशांविरूध्द लढणारे भेदभाव करीत होते, सामान्य जनतेच्या प्रश्नांत त्यांना रस नव्हता.
B. ब्रिटीशांच्या सुधारणावादी ध्येयधोरनमध्ये बहुजन समाजाची उन्नती महात्मा फुले यांना दिसत होती.
C. या उठावात उच्चवर्नियानी अस्पृशयाना भाग घेण्यास बंदी घातली होती.
D. या उठवणे भारतातील राजेजवाड्यांना विशेष महत्व प्राप्त झाले.
Answer» C. या उठावात उच्चवर्नियानी अस्पृशयाना भाग घेण्यास बंदी घातली होती.


Discussion

No Comment Found

Related MCQs