1.

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ नुसार खालीलपैकी कोणत्या कलमान्वये पंचायत समितीसाठी गटविकास अधिकाऱ्याची तरतूद करण्यात आली आहे ?

A. कलम ९३
B. कलम ९७
C. कलम ५७
D. कलम १८०
Answer» C. कलम ५७


Discussion

No Comment Found

Related MCQs