1.

महाराराष्ट्र पहिले धर्मसुधारक , व्याकरणकर आणि भाष्यकार तसेच ' मराठी भाषेचे पाणिनी ' म्हणून कोणत्या समाजसुधारकास ओळखले जाते ?

A. बाळाशात्री जांभेकर
B. दादोबा पांडुरंग
C. लोकहितवादी
D. कृष्णशात्री चिपलूनकर
Answer» B. दादोबा पांडुरंग


Discussion

No Comment Found

Related MCQs