1.

लार्स पीटर हानसेन, यूजीन फामा व रॉबर्ट शिलर या अमेरिकी त्रिकुटाला यंदाचे अर्थशास्त्राचे नोबेल जाहीर झाले आहे. त्यांनी कोणत्या क्षेत्रात केलेल्या संशोधनाचा हा बहुमान करण्यात येत आहे ?

A. मालमत्ता बाजारातील प्रवाह हेरण्यासंदर्भात अभूतपूर्व कार्य केल्याबद्दल.
B. शालेय विद्यार्थी आणि अवयवदानासंदर्भात अर्थशास्त्राच्या शाखांचा कसा वापर करता येईल, याबाबतच्या संशोधनासाठी.
C. सरकारची आर्थिक धोरणे आणि एकूण राष्ट्रीय उत्पन्न, महागाई दर, रोजगार, गुंतवणूक आदी सर्वंकष अर्थशास्त्राचे घटक यांच्यातील संबंधांबाबत निर्माण होणाऱ्या प्रश्नांना या अर्थतज्ज्ञांच्या संशोधनातून उत्तरे मिळाली आहेत.
D. आर्थिक प्रशासनातील सहकाराचं स्थान या विषयातील योगदानाबद्दल.
Answer» B. शालेय विद्यार्थी आणि अवयवदानासंदर्भात अर्थशास्त्राच्या शाखांचा कसा वापर करता येईल, याबाबतच्या संशोधनासाठी.


Discussion

No Comment Found

Related MCQs