MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
ला.ना.बोंगिरवार समितीच्या शिफारशीबाबत खालील विधाने लक्षात घ्या. अ] ५०० पेक्षा कमी लोकसंख्येसाठी ग्रामपंचायत स्थापन करू नये. ब] नियोजन कार्यासाठी उपमुख्य कार्यकारी हे पद निर्माण करण्यात यावे. वरीलपैकी कोणती शिफारस ला.ना.बोंगिरवार समितीने केली नाही? |
| A. | फक्त अ |
| B. | फक्त ब |
| C. | वरील दोन्ही |
| D. | वरीलपैकी एकही नाही |
| Answer» E. | |