1.

खालीलपैकी कोणत्या राज्याने अलीकडेच 25 ते 40 वर्षे वयोगटातील आणि वार्षिक 36000 रुपये पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील बेरोजगार तरुण /तरुणींसाठी दरमहा 1000 रुपये बेरोजगार भत्ता सुरु केला ?

A. महाराष्ट्र
B. उत्तरप्रदेश
C. आंध्रप्रदेश
D. तामिळनाडू
Answer» C. आंध्रप्रदेश


Discussion

No Comment Found

Related MCQs