1.

खालीलपैकी कोणत्या पदावरील व्यक्तीला शासकीय सेवेत असतानाही खाजगी व्यवसाय करता येतो ?

A. नियंत्रक व महालेखापरीक्षक
B. महान्यायवादि
C. सॉलिसिटर जनरल
D. मुख्य दक्षता आयुक्त
Answer» C. सॉलिसिटर जनरल


Discussion

No Comment Found

Related MCQs