1.

खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. अ] गरजेनुसार विविध खात्यांची निर्मिती पंतप्रधान करतो. ब] कॅबिनेट सचिव हा युपीएससीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो.

A. फक्त अ
B. फक्त ब
C. दोन्ही चूक
D. एकही नाही
Answer» C. दोन्ही चूक


Discussion

No Comment Found

Related MCQs