1.

खालील विधाने लक्षात घ्या आणि योग्य विधाने ओळखा. अ] जी.एस.पटेल समितीच्या शिफारशीच्या आधारावर १९८८ मध्ये सेबीची स्थापना झाली. ब] १ एप्रिल १९९२ रोजी सेबीला वैधानिक दर्जा मिळाला.

A. फक्त अ
B. फक्त ब
C. दोन्ही योग्य
D. दोन्ही अयोग्य
Answer» B. फक्त ब


Discussion

No Comment Found

Related MCQs