1.

खालील विधानांचा विचार करा. अ] प्रधानमंत्री रोजगार निर्माण कार्यक्रम [PMEGP] ऑगस्ट २००८ मध्ये सुरु करण्यात आला. ब] PMEGP अंतर्गत ग्रामीण/शहरी भागात सूक्ष्म उद्योग स्थापन करण्याचा हेतू होता. क] प्रधानमंत्री रोजगार योजना [PMRY] हि PMEGP मध्ये विलीन केली गेली.

A. फक्त अ बरोबर
B. फक्त अ आणि ब बरोबर
C. फक्त क बरोबर
D. सर्व बरोबर
Answer» E.


Discussion

No Comment Found

Related MCQs