1.

जिल्हा परिषदेत काम करणा-या वर्ग १ आणि वर्ग २ च्या अधिका-यांच्या, दोन ते चार महिन्यापर्यंतच्या रजा मंजुरीचे अधिकार...........यांना आहेत.

A. स्थायी समितीचे अध्यक्ष
B. जिल्हाधिकारी
C. विभागीय आयुक्त
D. मुख्य कार्यकारी अधिकारी
Answer» B. जिल्हाधिकारी


Discussion

No Comment Found

Related MCQs