MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
जीवघेण्या मलेरियावर लगाम लावणारी लस शोधण्यात यश मिळाल्याचा दावा कोणत्या औषध निर्माण कंपनीने केला आहे ? कंपनीच्या म्हणण्यानुसार या लसीमुळे आफ्रिका खंडातील मुलांमधील मलेरियाचे प्रमाण लक्षणीयरित्या घटल्याचा दावा करण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिल्यास ही लस २०१५ मध्ये सर्वसामान्यांना उपलब्ध होऊ शकेल. |
| A. | रैनबैक्सी लेबोरेटरीज |
| B. | ग्लॅक्सो स्मिथ क्लिन |
| C. | आरपीजी लाइफ सायन्सेस |
| D. | टॉरेंट फार्मास्यूटिकल्स |
| Answer» C. आरपीजी लाइफ सायन्सेस | |