MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
"जाती पद्धती हिंदू समाजात ऐक्य घडवून आणण्यास मोठीच बाधा आहे. त्यामुळे ती लवकरात लवकर समाप्त झाली पाहिजे." हे वाक्य कोणत्या संघटनेने ठरावाद्वारे जाहीर केले? |
| A. | राष्ट्रीय सभा |
| B. | हरिजन सेवा संघ |
| C. | भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषद |
| D. | हिंदू महासभा |
| Answer» D. हिंदू महासभा | |