1.

जान्हवी तिच्या आईपेक्षा २८ वर्षांनी लहान आहे व त्या दोघींच्या वयांची बेरीज ६२ वर्षे आहे, तर जान्हावीचे वय किती ?

A. १७ वर्षे
B. १९ वर्षे
C. १५ वर्षे
D. १६ वर्षे
Answer» B. १९ वर्षे


Discussion

No Comment Found

Related MCQs