1.

इ.स. १८७२ मध्ये भारतातील गरिबी दूर करण्यासाठी ओद्योगीकरण करणे आवशक्य आहे अशी स्वतंत्र भूमिका कोणाची होती .

A. न्या.म.गो.रानडे
B. दादाभाई नौरोजी
C. महात्मा गांधी
D. महात्मा फुले
Answer» B. दादाभाई नौरोजी


Discussion

No Comment Found

Related MCQs