1.

_______________ ह्या कायद्याचे कलम 7(1)(d) अनुसूचित जातीच्या लोकांना अस्पृश्यतेच्या आधारावर अपमानित करणे किंवा अपमानित करण्याचा प्रयत्‍न करणे, ह्यावर प्रकाश टाकते.

A. मानव अधिकार संरक्षण कायदा,1993
B. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, 1989
C. नागरी हक्क संरक्षण कायदा,1955
D. वरील सर्व
Answer» D. वरील सर्व


Discussion

No Comment Found

Related MCQs