1.

ग्रामीण भागातील 'आशा' ह्या आरोग्य सेविकांच्या धर्तीवर शहरी भागातील गरिबांना आरोग्य सेवांचा लाभ घेता यावा, यासाठी कोणत्या नावाने आरोग्य सेविका तैनात करण्यात येणार आहेत ?

A. सुधारित आशा
B. उषा
C. दिशा
D. सिस्टर्स
Answer» C. दिशा


Discussion

No Comment Found

Related MCQs