1.

एका नेमबाजाला प्रत्येक अचूक नेमाला ४ रु. मिळतात व चुकलेल्या नेमाला त्याला २ रु. परत द्यावे लागतात. ५० प्रयत्नांत त्याने १२८ रु. मिळविले. तर त्याचा एकूण किती वेळा अचूक नेम लागला ?

A. 32
B. 38
C. 36
D. 40
Answer» C. 36


Discussion

No Comment Found

Related MCQs