1.

एका अपूर्णांक संख्येच्या अंशाला 2 ने गुणले व छेद 2 ने वाढवला तर तो अपूर्णांक 6/7 होतो, त्याऐवजी छेदाला 2 ने गुणले व अंश 2 ने वाढवला, तर तो अपूर्णांक 1/2 होतो तर तो अपूर्णांक कोणता ?

A. ¾
B. 2/5
C. 3/5
D. 3/7
Answer» D. 3/7


Discussion

No Comment Found

Related MCQs