1.

दिल्ली प्रस्तावामध्ये खालीलपैकी काय अंतर्भूत होते? अ] विभक्त मतदार संघाऐवजी एकत्रित मतदार संघ आणि मुस्लिमांना राखीव जागा ब] केंद्रीय कायदेमंडळामध्ये मुस्लिम लीगला एक तृतीयांश प्रतिनिधीत्व देण्यात आले. क] पंजाब व बंगाल मध्ये मुस्लिमांना लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व.

A. अ आणि ब
B. ब आणि क
C. फक्त अ
D. वरील सर्व
Answer» E.


Discussion

No Comment Found

Related MCQs