MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
चुकीचे विधान ओळखा. अ] ऑक्सिजनचा शोध जोसेफ प्रिस्टले या शास्त्रज्ञाने लावला. ब] पोटॅशियम डायऑक्साईड आणि सोडियम बायकार्बोनेट यापासून ऑक्सिजनची निर्मिती करतात. क] वेल्डिंग करताना असेटिलिन बरोबर वापर करतात. |
| A. | फक्त अ |
| B. | फक्त ब |
| C. | ब आणि क |
| D. | एकही नाही |
| Answer» C. ब आणि क | |