1.

बरोबर उत्तर निवडा. ३०' से. तापमानाचे पाणी भरलेली सीलबंद बाटली अवकाशयानामधून चंद्रावर नेली. ती चंद्राच्या पृष्ठभागावर ठेउन तिचे झाकण उघडल्याबरोबर आतील पाण्याचे काय होईल?

A. पाणी उकळेल
B. पाणी गोठेल
C. ते अतिशीत होईल.
D. त्याचे H२ व O असे विघटन होईल.
Answer» B. पाणी गोठेल


Discussion

No Comment Found

Related MCQs