MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
भारताने गोवा व इतर पोर्तुगीज वसाहतींवर लष्करी कार्यवाहीस का नकार दिला. |
| A. | ह्या वसाहती लहान होत्या व भारताच्या प्रतिष्ठेला धक्का देणा·या नव्हत्या. |
| B. | त्या प्रदेशातील जनतेच्या सहकार्याबद्दल साशंकता होती |
| C. | सर्व देशांशी शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडवायचे असे भारताचे धोरण होते |
| D. | पोर्तुगालच्या नाटो मित्रदेशांची भिती भारतास वाटत होती |
| Answer» D. पोर्तुगालच्या नाटो मित्रदेशांची भिती भारतास वाटत होती | |