MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
भारताच्या इतर किनारी भागांपेक्षा सौराष्ट्राचा किनारी भाग मत्स्य व्यवसायासंबंधी कमी विकसित आहे, कारण......................... |
| A. | तेथील किनारी भागात पाण्याची क्षारता जास्त आहे. |
| B. | औद्योगिक विकासामुळे जल प्रदूषणात वाढ झाली आहे. |
| C. | मत्स्य व्यवसायासंदर्भात तेथील लोकांत जागरूकता नाही. |
| D. | तेथील लोक कृषी आणि पशुपालन व्यवसायावर जास्त भर देतात. |
| Answer» E. | |