1.

अयोग्य विधाने ओळखा. अ] व्ही.डी.देशपांडे यांनी १९५२ मध्ये 'संयुक्त महाराष्ट्र' साप्ताहिकात मुंबईसह महाराष्ट्राची मागणी केली होती. ब] फाझल अली कमिशनने आपल्या अहवालात स्वतंत्र तेलंगणा आणि स्वतंत्र विदर्भाची शिफारस केली होती.

A. फक्त अ
B. फक्त ब
C. अ व ब दोन्ही
D. एकही नाही
Answer» E.


Discussion

No Comment Found

Related MCQs