1.

अलीकडेच _________ या देशाचे अध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर तेथील सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश अदली मनसोर यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेतली.

A. सिरीया
B. इराक
C. इराण
D. इजिप्त
Answer» E.


Discussion

No Comment Found

Related MCQs