MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
'आत्मनिर्भरता' या संकल्पनेत खालीलपैकी कशाचा अंतर्भाव होत नाही? |
| A. | सर्व प्रकारची आयात बंद करणे. |
| B. | व्यवहार तोलामध्ये संतुलन स्थापित करणे. |
| C. | भांडवली वस्तूंच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणे. |
| D. | उच्च तंत्रज्ञानयुक्त मनुष्यबळामध्ये स्वयंपूर्ण होणे. |
| Answer» B. व्यवहार तोलामध्ये संतुलन स्थापित करणे. | |