1.

6 ते 14 वयोगटातील मुलांना जवळच्या शाळेत मोफत व सक्तीचे शिक्षण प्राप्त करून देणारा ' मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार , २००९ ' राज्यात ____________ पासून लागू झाला.

A. 1 एप्रिल 2009
B. 1 एप्रिल 2010
C. 1 एप्रिल 2011
D. 1 जानेवारी 2011
Answer» C. 1 एप्रिल 2011


Discussion

No Comment Found

Related MCQs